पुराणी जीन्स
लोक म्हणतात Nothing is permanent , या कलीयुगात कोणी साथ नाही देत, अगदी सावली सुद्धा ...
पण आज जुन्या जीन्स चा ढीग बघितला आणि कळलं कुणी साथ देवो वा ना देवो जीन्स मात्र साथ नाही सोडत . किती हि जुनी असो, किती हि फाटलेली असो वापरता येतेच , शेवटी हाफ पॅन्ट होऊन का असेना पण सोबत राहतेच..जीन्स
२०० ची असो वा २००० ची सारखीच.
मी तर म्हणेन पोरगी पटवण्या पेक्षा एक जीन्स घ्या( एक वेळ🥃 पिऊन गटारीत पडलेलं बरं पण प्रेमात पडू नये)
पर्मनंट नोकरी पेक्षा एक जीन्स घ्या(इथे कंपनी ची गॅरंटी नाही ,नोकरी च काय राव)
इंशुरन्स काढण्या पेक्षा एक जीन्स घ्या (क्या पता कल हो ना हो लेकिन जीन्स रहेगी)
Life is stress-able but Jeans is stretchable 😜
Finally..Good news - Nothing is permanent,
Bad news - Nothing is permanent
Only thing जीन्स is पर्मनंट... फातटच नाही😛😜
©-Devil